या २० रुपयाच्या नोट मधील फोटो कुठला आहे ? नाही माहीत तर मग जाणून घ्या !

1791

100, 500 हाजर ची नोट हाथात घेऊन तुम्ही पारख केली असेल कि हि नोट अस्सल आहे कि बनावट, नाही समझून आले तरीही आपण नीट ध्यान लावून पहात तर असाल. नोट च्या एक हाथी गांधी आणि दुसऱ्या हाथी काही वेगळे चित्र दिसत असेल.काही आपण विचार केला होता कि दुसऱ्या हाथी जे चित्र आहे ते कसले आहे? कोणाचे आहे? कुठले आहे?, नाही ना तर चला आज आम्ही तुम्हाला दाखवतो कि या चित्र विषयी,आपण २० रुपयेच्या नोटा पासून सुरुवात करुया.जसे तुम्ही वरच्या नोट मध्ये पहिले असेल २० च्या नोट मध्ये एक हाथी गांधी आणि दुसऱ्या हाथी एका झाडांनी भरलेला एक आईलेंड दिसत आहे.हे चित्र भारत मधल्या बंगाल ची खाडी आणि अंदमान सागर च्या किनारी स्तीर आसलेल अंडमान निकोबार मधील द्वीप समूहातील ३०० द्वीप मधील एक द्वीप ज्याचे नाव रॉस आईलैंड आहे.. आता वरील नोट चे चित्र पहा आणि खालील रॉस आईलैंड चे चित्र पाहून एकत्री करून विचार करा.तुम्हाला या आईलेंड चे चित्र नोट वर दिसत असेल.आम्ही हेच सांगतोय, जरी तुम्हाला नाही खरे पटले तर एकदा सुट्टीन मध्ये अंदमान चे रॉस आईलैंड वर जाऊन या,तुम्ही सुट्टी पण मजेत निघेल आणि माहिती पण भेटून जाणार….

जर आमचे लेख तुम्हाला आवडले तर नक्की लाईक नाही शेर करा..

 

Comments

comments

Loading...