नवरीची अशी एंट्री आजपर्यंत तुम्ही पहिली नसेल, पहा व्हिडिओ व्हायरल आहे खूप !

1728

नवरीची अशी एंट्री आजपर्यंत तुम्ही पहिली नसेल, पहा व्हिडिओ व्हायरल आहे खूप. एंट्री तर खूप बघितल्या असतील, मात्र नवरीची अशी एंट्री आजपर्यंत पहिली नसेल..व्हिडिओ व्हायरल..आपला भारतीय समाज वेगाने बदलताना दिसतोय. बदलत्या समाजासोबत काही प्रथा देखील बदलल्या आहेत.तुम्हाला तर माहिती आहेच की, लग्न हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आणि प्रत्येक मुलगी लग्नाला अविस्मरणीय बनवू इच्छिते. मात्र आपल्या भारतीय समाजात आजवर चालत आलेल्या परंपरेनुसार नवरी लग्नाच्या दिवशी शांत बसलेली असायची.तिला मोकळेपणाने हसता देखील येत नाही की, मनमोकळेपणाने मजा करता येत नाही. तिला नवरी बनल्यानंतर याची सुद्धा कल्पना नसते की, तिच्या लग्नात कोणी कोणी हजेरी लावली आहे.भारतीय परंपरांमध्ये झालाय बदल :
पण हळू हळू भारतीय समाजातील या परंपरांमध्ये खूप बदल झाला आहे.हल्ली मुली आपल्या लग्नात मनमोकळेपणाने वावरतच नाहीत तर, आपल्याच लग्नात डान्स सुद्धा करताना दिसतात.आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडीओ दाखवणार आहोत, जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतोय. आपल्या लग्नात नवरीची एंट्री तर तुम्ही अनेकदा बघितली असेल मात्र, अशाप्रकारची एंट्री बघितली नसेल.मैत्रिणींसोबत डान्स करत आली मंडपात :
खरंतर एका लग्नात नवरीने अशा प्रकारे एंट्री मारली की, उपस्थित वऱ्हाडी मंडळी बघतच राहिले. त्याच झालं असं की, लग्न सुरू व्हायला काही वेळ बाकी असताना नवरीला मंडपात बोलावण्यात आलं.तर नवरीसुद्धा टिपिकल बॉलिवूड चित्रपटातील इमोशनल सीन प्रमाणे तोंड पाडून न येता डान्स करत हजार झाली. मग काय सगळ्यांचं लक्ष नवरीकडेच.. केवळ नवरीच नाही तर तिच्या मैत्रिणींनी सुद्धा तिला छान साथ देत तिचं मनोबल वाढवलं.नवरीला अशाप्रकारे डान्स करताना पाहून उपस्थिती सगळेच शॉक झाले :
व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी कशाप्रकारे डान्स करत आपल्या मैत्रिणींसोबत मंडपाकडे जात आहे.जसं की आपण अनेक लग्नांमध्ये किंवा चित्रपटांमधील लग्नांमध्ये पाहिलं असेल की काही मैत्रिणी नवरीला पकडून लग्न मंडपाकडे घेवून जात असतात.यावेळी नवरीच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे भाव नसतात, माहीत नाही ती कुणाला घाबरत असते, की तिला मान वर करून बघावसं सुद्धा वाटत नाही.मात्र या नवरीनं असं काहीही न करता एका वेगळ्याच अंदाजात लग्न मंडपात एंट्री मारली. यानंतर उपस्थितांच्या काय रिऍक्शन होत्या तुम्हीच बघा..

व्हिडिओ :

Comments

comments

Loading...