एकाच ठिकाणी चारही चिमुरड्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी, नवसाच्या मुलीला दिला अंतिम निरोप !

4827

एकाच ठिकाणी चारही चिमुरड्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी, नवसाच्या मुलीला दिला अंतिम निरोप !बायपासवर काल (शुक्रवार) भीषण अपघातात निधन झालेली श्रुती, कृती, स्वास्तिक आणि हरमीत कौर या चारही चिमुरड्यांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्‍यात आले. चिमुरड्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. जणू अंत्ययात्रेत संपूर्ण शहर सहभागी झाले होते. आज (शनिवार) शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या तर बाजारपेठही अर्धा दिवस बंद ठेवण्यात आली आहे.एकाच परिसरात राहात होते चौघे.
स्कूल बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात मृत झालेले सर्व विद्यार्थी खातीवाला टँक भागात राहात होते. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता.श्रुतीला कारमध्ये फिरण्याची आवड.
श्रुती लुधियानी हिची अंत्ययात्रा कारमधून काढण्यात आली. तिच्या काकांनी सांगितले की, श्रुतीला कारमध्ये फिरण्याची आवड होती. त्यामुळे तिची आवडती कार फुलांनी सजवण्यात आली आणि या कारमधूनच तिला अंतिम निरोप दिला. अंत्य यात्रेत श्रुतीच्या डोक्यावर तिच्या आईची गुलाबी ओढणी होती. श्रुतीचे डोळे दान करण्‍यात आले.20 वर्षांनी नवसाने झाली होती श्रुती
मृतांमध्ये तिसरीत शिकणाऱ्या श्रुतीचा देखील समावेश आहे. तिच्या काकांनी सांगितल्याप्रमाणे, तिच्या आई वडिलांना लग्नाच्या दोन दशकानंतरही मूल नव्हते. कित्येक नवस करून तब्बल 20 वर्षानंतर ‍तिचा जन्म झाला होता. तिचे वडील चहा पत्तीचा व्यवसाय करतात. तर दुसरीकडे, तिसरीच्याच हरमीत कौरचा देखील मृत्यू झाला. तिच्या कुटुंबियांचे सुद्धा रडून बेहाल आहेत. रडतानाच तिच्या आईने पोलिसांकडे आपल्या छकुलीचे पोस्टमॉर्टम करू नका अशा याचना केल्या आहेत.असा झाला अपघात.
प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी दिल्ली पब्लिक स्कूलची सुटी झाल्यानंतर 12 मुलांना घरी सोडण्यासाठी बस निघाली होती. इंदूरच्या हायवेवर बसचे स्टेअरिंग फेल झाले आणि चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अचानक भरधाव बस आपल्या डिव्हायडरला धडकली. वेग जास्त असल्याने डिव्हायडर भेदून बस राँग साईडला गेली आणि समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकवर आदळली. अपघात इतका भीषण होता, की चालकासह 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. जवळपासच्या लोकांनीच पोलिस आणि अॅम्बुलेन्सला बोलावले. बसची अवस्था अशी झाली होती, की चिमुकल्यांचे मृतदेह आणि जखमींना अक्षरशः बस कापून बाहेर काढावे लागले.

Comments

comments

Loading...