जाणून घ्या का वेश्यालयातील माती पासून बनते आई दुर्गे ची मुर्ती !

1747

जाणून घ्या का वेश्यालयातील माती पासून बनते आई दुर्गे ची मुर्ती…वेश्या हा एक असा समाज आहे ज्याचे नाव पण सभ्य समाजात घेणे शुकीचे मानले जाते.पण तुम्हाला माहित आहे का कि कोलकाता मध्ये नवरात्रीत बनणारी आई दुर्गा ची मूर्ती हि त्याच वेश्यालयातील माती पासून बनते.आणि त्याच मातेला आपण आदि शक्ती मानतो आणि पूजन करतो.या गोष्टी मागील कारण तुम्हाला माहित हे का तर चला आम्ही सांगतो.या गोष्टीचा संदर्भ शारदातिलकम, महामंत्र महार्णव, मंत्रमहोदधि या ग्रंथा मध्ये मिळतो.या ग्रंथा नुसार दुर्गा मातेची मूर्ती तयार करण्या साठी शेण,गोमुत्र,लाकडाचे साचे ,नाणी ,कुंकू ठराविक झाडाची पाने,पवित्र नद्यांची माती आणि पाणी आणि या सोबत ‘निषिद्धो पाली’.‘निषिद्धो पाली’ म्हणजेच वेश्यालयातील माती.कोलकाता मध्ये कुमरटली भागमध्ये भरतातील सर्वाधिक दुर्गा मातेची मूर्ती तयर होते आणि ती तयार होण्या साठी माती हि सोनागाछी भागातून येते.शास्त्र मध्ये सांगितले आहे ‘निषिद्धो पाली’ हि एक सामाजिक सुधारणा घडऊन आणारी प्रक्रिया आहे.जी आपल्याला संगतेकी पुरुष्यांच्या चुकीची शिक्षाभोगणाऱ्या त्या स्त्री च्या सन्मानाची हि वेळ आहे.अध्यात्मा नुसार कामचक्र हे पण सुष्ट्रीनीयोजनातील चक्र आहे.

Comments

comments

Loading...