आता तुटेल बाहुबली चा रेकॉर्ड, २०१८ मध्ये येणार आहेत हे १० बायोपिक चित्रपट !

943

आता तुटेल बाहुबली चा रेकॉर्ड, २०१८ मध्ये येणार आहेत हे १० बायोपिक चित्रपट ! सध्या आता बॉलीवूड मध्ये खूपच बयोपिक फिल्म येणार आहेत अश्या फिल्म ज्याला पाहण्यासाठी दर्शक खूपच वाट पाहत आहेत .
बॉलीवूड चे खिलाडी अक्षय कुमार ची येणारी फिल्म पैडमैन चा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि दर्शकांना त्यांचा ट्रेलर खूप आवडला पण आहे हि फिल्म रियल लाइफ मध्ये पैडमैन च्या वरच बनवली गेली आहे आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि अक्षय कुमार ची हि फिल्म २६ जानेवारी २०१८ ला रिलीज होणार आहे या बायोपिक फिल्म मध्ये अक्षय सोबत फिल्म मध्ये राधिका आपटे पण आहे आणि तसेच फक्त अक्षय कुमारच नाही तरी २०१८ मध्ये भरपूर सुपरस्टार बयोपिक मध्ये दिसणार आहेत .
आपल्या माहिती साठी सांगू इच्छितो कि २०१८ मध्ये जवळपास १० बायोपिक रिलीज होणार आहे आणि जसे कि असे वाटत आहे कि सर्व फिल्म चे रीकॉर्द तोडतील .तर चला मग जाणून घेवूया कोणती बयोपिक फिल्म २०१८ मधील .

संजय दत्तसंजय दत्त वर आधारित या बयोपिक फिल्म मध्ये रणबीर कपूर संजय दत्त चे रोल करताना दिसेल फिल्म ला राजकुमारी हिरानी डायरेक्ट करेल आणि हि मार्च २०१८ मध्ये रिलीज होईल .

कल्पना चावलाभारताची पहिली फिमेल अंतरीक्ष यात्री कल्पना चावला वर आधारित बयोपिक फिल्म बनत आहे आहे ज्यामध्ये कल्पना चे रोल प्रियांका करणार आहे .

सादत हसन मंटोनवाजुद्दीन सिद्दीकी हे पाकिस्तानी लेखक सआदत मंटो वर आधारित बयोपिक फिल्म मध्ये रोल करताना दिसतील .

अभिनव बिंद्राओलेम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकून भारताचे नाव उच्च शिखरावर घेवून जाणारे अभिनव बिंद्रा वर आधारित बयोपिक फिल्म अनिल कपूर चा मुलगा हर्षवर्धन कपूर हा अभिनव बिंद्रा चा रोल करताना दिसेल .

सायना नेहवालदेशाचे नाव मोठे करणारी आणि पद्मभूषण ने सन्मानित झालेली सायना नेहवाल वर अधारिक बयोपिक फिल्म बनत आहे आणि सांगू इच्छितो कि या फिल्म मध्ये सायना नेहवाल चे रोल श्रद्धा कपूर करताना दिसेल आणि फिल्म चे डाइरेक्टर हैना नमोल गुप्ता असतील

1983 वर्ल्डकपभारताने १९८३ मध्ये पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकले होते आणि या ऐतिहासिक प्रसंगावर फिल्म बनत आहे या फिल्म मध्ये रणवीर सिंह कपिल देव चे रोल करताना दिसतील .

खलीजसे कि तुम्हला माहितच आहे कि शुशांत ने भारतीय टीम चे पूर्व कप्तान महेंद्रसिंग सिंह धोनी वर आधारित बयोपिक फिल्म केली होती आणि आता त्याला wwe चे चैम्पियन खली वर आधारित बयोपिक फिल्म करण्याची संधी भेटली आहे.

कैलाश सत्यार्थीनोबल पुरस्कार विजेता कैलाश सत्यार्थी वर पण बायोपिक फिल्म निघत आहे या बयोपिक फिल्म मध्ये बोमन ईरानी कैलाश सत्यार्थी चे रोल करताना दिसणार आहेत .

अंतरिक्ष यात्री राकेश शर्माअंतरिक्ष यात्री राकेश शर्मा वर आधारित फिल्म तयार होणार आहे सुरुवातीला या फिल्म मध्ये अमीर खान ला घेण्याचे ठरवले होते मग नंतर शाहरुख खान ला फायनल करण्यात आले

गणितज्ञ आनंद कुमारतसेच IIT-JEE एंट्रेंस ची कोचिंग देणारे फेमस आनंद राय वर आधारित बयोपिक फिल्म निघत आहे ज्यामध्ये रितिक रोषण आनंद राय चे रोल करताना दिसेल.

 

 

Comments

comments

Loading...