या आहेत जगातील टॉपच्या ५ पॉर्न स्टार्स , कमाई ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का !

3157

या आहेत जगातील टॉपच्या ५ पॉर्न स्टार्स , कमाई ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का. पॉर्न इंडस्ट्री जगातील सर्वात पटापट वाढणारा व्यवसाय आहे. काही देशांमध्ये हा व्यवसाय कायदेशीर आहे तर काही देशात बेकायदेशीर. आज आम्ही तुम्हाला पॉर्न इंडस्ट्रीविषयी अश्या काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला आजवर कोणीही सांगितल्या नसतील.पॉर्न इंडस्ट्री जगातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रीजपैकी एक आहे. या इंडस्ट्रीत लाखो नव्हे तर कोट्यावधी अब्जावधींची कमाई होत असते. पॉर्न इंडस्ट्रीत काम करणारे मॉडेल्सनी प्रचंड प्रमाणात संपत्ती कमावली आहे. ही संपत्ती पाहून कदाचित तुम्हाला मोठा धक्का बसेल. पुरुषांच्या तुलनेत या इंडस्ट्रीत महिलांना अधिक पैसे मिळतात.

जेना जेमसनजेना जेमसनला या इंडस्ट्रीतील क्वीन म्हटले जाते. आता तिने पॉर्न इंडस्ट्रीला रामराम ठोकून एक मॉडेल बनली आहे. त्यातूनही ती बक्कळ कमाई करतेय. तिचे अनेक वेगवेगळे बिझनेस आहेत. जेनाने आतापर्यंत 197 कोटी रुपयांची संपत्ती पॉर्नमधून कमावली आहे.

टेरा पॅट्रीकटेरा पॅट्रीकने पॉर्न इंडस्ट्रीत 1999 साली पदार्पण केले. त्यानंतर अवघ्या दहा वर्षांनी या इंडस्ट्रीला सोडूनही दिले. आता तिचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस असून स्वत:ची वेबसाईही चालवते. तिची एकूण संपत्ती 98 कोटी रुपये एवढी आहे.

जेसी जेनाअमेरिकन पॉर्न स्टार जेसी जेन संपत्तीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिच्याकडे एकूण 59 कोटी रुपयांची संपत्ती आहे. जेसीची स्वत:ची सेक्स टॉईज आणि टकीलाची कंपनी आहे. या इंडस्ट्रीतही तिचे मोठे नाव आहे.

ब्री ऑल्सनपॉर्न स्टार ब्री ऑल्सनने अनेक टीव्ही शो मधून काम केले आहे. लहान वयातच तिने पॉर्न इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. ती एकूण 46 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीन आहे. आता तिने पॉर्न स्टार म्हणून काम करणे बंद केले आहे.

जेनी हेज40 कोटी रुपयांच्या संपत्ती सह जेनी हेज पाचव्या क्रमांकावर आहे. भलेही तिने पॉर्न इंडस्ट्री सोडली असली तरीही ती तिच्या वेबसाईटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये आजही कमावते आहे.

Comments

comments

Loading...