सेक्स पॉवर वाढवण्यासाठी औषधांपेक्षाही हे उपाय फायदेशीर, फोटोवर क्लिक करून बघा ते उपाय !

5742

सेक्स पॉवर वाढवण्यासाठी औषधांपेक्षाही हे उपाय फायदेशीर, फोटोवर क्लिक करून बघा ते उपाय ! सेक्स ही प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील एक नैसर्गिक आणि भावनिक प्रक्रिया आहे. पण अनेकांना सेक्स पॉवर संबंधी वेगवेगळ्या समस्या असतात, त्यामुळे अनेकजण सेक्स पॉवर वाढवण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करायला लागतात. पण सेक्स पॉवर वाढवण्यासाठी फक्त औषधे उपयुक्त आहेत असं नाहीये. खालील दहा गोष्टींमुळेही तुमची सेक्स पॉवरची समस्या सोडवली जाऊ शकते. या उपायांचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीयेत.* झोप:

झोप आणि सेक्स यांच्यात एक अतुट नातं असतं. जर तुमची झोप पूर्णपणे झालेली नसेल तर तुम्ही सेक्सचा पूर्ण आनंद घेऊ शकत नाही. पूर्ण झोपेतूनच आपल्याला ऊर्जा आणि ताकद मिळते. रात्री पूर्ण झोप घेण्यामुळे फक्त तुमचं मनच ताजं होतं असं नाहीतर सेक्स लाईफमध्ये सुद्धा अतिरीक्त आनंद मिळू शकतो.* खानपान:
सेक्स आणि चांगल्या आरोग्यासाठी चांगलं खानपान सुद्धा महत्वाचं आहे. खाण्यात पौष्टिक गोष्टींसोबतच अंडे, मासे, तेल, ऑलिव ऑईल याचे सुद्धा सेवन करणे गरजेचे आहे. सोबतच गोड पदार्थ, डार्क चॉकलेट ने सुद्धा सेक्स पॉवर वाढवली जाऊ शकते. यामुळेच चांगल्या खानपानाकडे लक्ष दिले पाहिजे.* रिलॅक्स व्हा:
सेक्सचा आनंद घेण्यासाठी भरपूर आराम करणेही गरजेचे आहे. तुम्ही आराम केलात तर शरीरात हार्मोन्सचा स्त्राव होतो आणि यामुळे सेक्स पॉवर वाढली जाते. तसेच सेक्ससाठी तुम्ही चिंतामुक्त आणि तणावमुक्त असणेही गरजेचे आहे.* टिव्ही बघा:
टिव्हीवरील वेगवेगळे कार्यक्रम बघत राहिल्याने सेक्समधील रूची टिकून राहते असे अभ्यासकांचे म्हणने आहे. तुम्हाला तुमच्या आवडीचे कार्यक्रम बघितले पाहिजे.* सेक्स आणि व्यायाम:
व्यायाम आणि सेक्स ह्या दोन्ही गोष्टी ऎकमेकांना पुरक असल्याचे यामुळेच बोलले जाते कारण व्यायाम केल्याने तुम्हीला ताजं-तवाणं वाटतं तर सेक्स केल्यानेही तुमचं मन-तन ताजं राहतं. चांगल्या सेक्ससाठी सकारात्मक विचार गरजेचा आहे. सेक्स तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीला वाढवतो. त्यामुळे तुमची तब्येत नेहमी चांगली राहते. सेक्स सुद्धा एकप्रकारे तुमच्या शरीरासाठी व्यायामाचीच भूमिका निभावत असतो.* मानसिक उत्तेजना वाढवा:
सेक्ससाठी तुमच्या मनात उत्तेजना असणं आवश्यक आहे. लव स्टोरी, कामशास्त्र अशा गोष्टींमुळे सेक्सची उत्तेजना वाढते. त्यामुळे सेक्सचा आनंद घेण्यासाठी तुमचा मूड चांगलं असणं गरजेचं आहे.* सेक्सची ईच्छा निर्माण करा:
सेक्स दरम्यान तुमच्या पार्टनरसमोर खुश असल्याचे दाखवा. कधीकधी खुश असल्याचा अभिनय केल्याचाही खूप मोठा फायदा होतो. जर तुम्ही खुश नाही दिसलात तर याचा वाईट प्रभाव तुमच्या पार्टनरवर पडू शकतो. त्यामुळे सेक्ससाठी आधी मूड बनवणे खूप महत्वाचे आहे.* योग्य संगीत निवडा:
जर तुम्ही म्युझिक लव्हर आहात तर तुमच्या सेक्स लाईफ चांगली करण्यात याचा मोठा फायदा होतो. संगीत फक्त सेक्स लाईफ चांगली करते इतकेच नाहीतर संगीत तुमचा मूड सेक्सकडेही वळवण्यास मदत करतं.* ऊर्जा निर्माण करा:
सेक्ससाठी स्वत:ला क्रियाशील ठेवणे महत्वाचे आहे. तुम्ही जितके क्रियाशील रहाल सेक्स लाईफ तितकी चांगली होईल. तुमची दैनंदिनी जितकी संतुलित आणि चांगली राहिल तुमची सेक्स लाईह तितकी शानदार होणार.* समस्या असल्याच डॉक्टरला भेटा:
जर तुम्हाला सेक्ससंबंधी काही समस्या असेल तर न लाजता डॉक्टरांना जाऊन भेटा. त्यांना सर्व निट सांगा आणि ते काय सांगतात ते निट ऎका. जर काही विचारण्यात तुम्ही लाजलात आणि उशिर झाला तर तुमची सेक्स लाईफ धोक्यात येऊ शकते. त्यामुळे वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्याच.

Comments

comments

Loading...