घरासमोर येऊन रोज म्हणायचा तू खूप सुंदर दिसतेस, मग झाले असे काही पाहून तुम्ही पण शॉक व्हाल !

2518

घरासमोर येऊन रोज म्हणायचा तू खूप सुंदर दिसतेस, मग झाले असे काही पाहून तुम्ही पण शॉक व्हाल. महिला सुरक्षा या मुद्दयावर सध्या बरेच काही बोलले लिहिले जात आहे. अगदी सरकारपासून ते सामान्य व्यक्तीपर्यंत सगळेच या मुद्द्यावर एक झाल्याचे चित्र आहे. ग्लॅमर इंडस्ट्री म्हणून ओळखली जाणारी फिल्म इंडस्ट्रीही यापासून दूर नाही. चित्रपटांच्या माध्यमातून वेळोवेळी असा विषयांकडे लक्ष वेधले जाते. प्रामुख्याने शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून अगदी कमी वेळेत आपल्याला हवे ते अगदी स्पष्टपणे आणि ठामपणे सांगितले जाते. महिलांच्या छेडछाडीच्या मुद्द्यावर अगदी प्रखरपणे भाष्य करणारी एक गोष्ट आपण आज पाहणार आहोत.

 

Comments

comments

Loading...